क्रिकेट खेळाची सुरुवात कधी पासून झाली? लगेच जाणून घ्या!

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आपण क्रिकेट बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. क्रिकेट हा एक मैदानी खेळ आहे, ज्यात बॅट आणि बॉल चा वापर केला जातो. या खेळामध्ये दोन संघ असतात प्रत्येकी संघामध्ये 11 खेळाडू असतात. क्रिकेट हा समृद्ध इतिहास असलेल्या लोकप्रिय खेळ मानला जातो. हे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात खेळला जाणारा खेळ आहे.

cricket Information in Marathi

क्रिकेटचा चाहाचा वर्ग हा खूप मोठा होत चालला आहे. क्रिकेट हा कौशल्य रणनीती आणि टीमवर्कचा खेळ मानला जातो. हा एक असा खेळ आहे ज्याचा आनंद सर्व वयोगटातील आणि क्षमतांच्या लोकांना घेता येतो. आपल्या भारतात सर्वात जास्त प्रसिद्ध हा क्रिकेट आहे. त्यामुळे भारतातील लोकांना हा खेळ खूप लोकप्रिय आहे. तर चला मित्रांनो आता आपण क्रिकेट बद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

क्रिकेटचा इतिहास

Cricket History in Hindi

सोळाव्या शतकात दक्षिण पूर्व इंग्लंड मध्ये क्रिकेट खेळाचा उगम झाला होता आणि अठराव्या शतकात तो देशात प्रस्थापित खेळ बनला. हा खेळ 19 आणि विश्व शतकात जागतिक स्तरावर खेळला जात होता आणि 19 व्या शतकापासून आंतरराष्ट्रीय सामने खेळले जात आहे.

या खेळाची प्रशासकीय संस्था आंतरराष्ट्रीय परिषद आयसीसी आहे ज्याचे 100 पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यापैकी 12 पूर्ण सदस्य आहेत चेक कसोटी सामने खेळतात. B क्रिकेट या खेळाचे नियम क्रिकेटचे कायदे लंडनमधील मॅरीलेबोन क्रिकेट क्लब एमसीसी द्वारे राखले जातात. क्रिकेट हा प्रामुख्याने दक्षिण आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज मध्ये खेळला जातो.

क्रिकेट खेळाचे नियम

Cricket Rules In Marathi

क्रिकेट या खेळाचे मूलभूत नियम खालील प्रमाणे आहेत:

  • प्रत्येकी 11 खेळाडूंची दोन संघ एका मैदानावर खेळतात त्यांच्या मध्यभागी 12 यार्ड खेळपट्टी असते आणि प्रत्येक टोकाला एक विकेट असते.
  • या खेळाचा मुख्य उद्देश हा इतर संघापेक्षा जास्त धावा करणे असा असतो.
  • विकेटवर टाकलेल्या चेंडूला बॅटने मारून आणि नंतर विकेटच्या दरम्यान धावा काढल्या जातात.
  • जो संघ बॉलिंग करत असतो तो बॅटिंग करणाऱ्या संघाला रण काढण्यापासून रोखत असतो.
  • बॅटिंग करणाऱ्याची विकेट पडल्यास त्याला आउट आउट दिले जाते.
  • जेव्हा एका संघाचे दहा बॅट्समन आउट होतात तेव्हा तो खेळ संपतो आणि दुसरा संघ हा बॅटिंग करण्यासाठी येतो.
  • खेळाच्या शेवटी सर्वाधिकरण रन काढणारा संघ हा जिंकत असतो.

क्रिकेट मैदानाची माहिती

Cricket Ground In Marathi

क्रिकेट हा जगातील अनेक देशांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे आणि येथे विविध प्रकारचे क्रिकेट मैदानी आणि स्टेडियम पाहण्यास मिळतात. क्रिकेट मैदानाविषयीची विशिष्ट माहिती आणि त्यांचे स्थान आकार सुविधा नुसार बदलू शकते.

हे पण वाचा: क्रिकेट मैदानाची माहिती

स्थान: क्रिकेट मैदानी सामान्यतः शहरे किंवा कामांमध्ये असतात आणि आकार आणि क्षमतेमध्ये भिन्न असू शकतात. काही आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहेत चे प्रमुख सामन्यासाठी वापरले जातात तर काही लहान आहे चे स्थानिक खेळांसाठी वापरले जातात.

Cricket Ground

खेळपट्टी: क्रिकेट खेळपट्टी हा खेळ खेळायला जाणारा मध्यवर्ती भाग असतो. ही खेळपट्टी कापलेल्या गवताची आयताकृती पट्टी असते ही साधारणपणे वीस मीटर लांबीची असते आणि प्रत्येक टोकाला स्टंप असतात.

cricket pitch

आउट फिल्ड: खेळपट्टीच्या अजून बाजूचा भाग आऊटफिल्ड म्हणून ओळखला जातो आणि हे सहसा गवतानी झाकलेले असते जिथे क्षेत्ररक्षक चेंडूला सीमारेषा पर्यंत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात.

cricket out field
cricket out field

सीमा: सीमा ही खेळण्याच्या क्षेत्राची परिमिती म्हणून ओळखले जाते. हे शेत्र पारिभाषिक करते जेथे फलंदाज चेंडू मारून दावा पूर्ण करत असतो. वेगवेगळ्या क्रिकेट ग्राउंड मध्ये वेगवेगळ्या सीमारेषा असतात त्यामुळे सामान्य केलेल्या धावांची संख्यांवर परिणाम होतो.

cricket border

स्कोर बोर्ड: सामान्यतः प्रगतीचा मानवा ठेवण्यासाठी स्कोर बोर्ड चा वापर केला जातो. यावर एकूण धावसंख्या विकेटची संख्या आणि फलंदाजाची वैयक्तिक धावसंख्या सारखी माहिती प्रदर्शित केली जाते.

cricket score board

मित्रांनो आपण हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे की क्रिकेटचे मैदानाचे आकार आणि सुविधा या मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने सामान्यतः क्षमता आणि अत्याधुनिक सुविधा असलेल्या मोठ्या स्टेडियमवर खेळले जातात तर स्थानिक सामने लहान मैदानावर खेळले जाऊ शकतात त्यामुळे क्रिकेट मैदानाची विशिष्ट माहिती सारखी नसते ती वेगवेगळी बदलत असते.

भारतीय क्रिकेट खेळाडूंची माहिती

1) विराट कोहली

विराट कोहली

भारतीय क्रिकेटपटू जो भारतीय राष्ट्रीय संघाचा माजी कर्णधार होऊन गेला आहे त्याला आपण विराट कोहली या नावाने ओळखतो. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय मध्ये 25,000 हून अधिक धावा आणि कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 हून अधिक धावा असलेल्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. एक दिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी असलेला हा एकमेव फलंदाज आहे.

हे पण वाचा: विराट कोहली जीवनचरित्र

2) रोहित शर्मा

रोहित शर्मा

भारतीय क्रिकेटपटू जो भारताच्या राष्ट्रीय संघाचा सध्याचा कर्णधार म्हणून ओळखला जातो. मोठे मोठे षटककार मारण्याची क्षमता असलेला आधुनिक क्रिकेटमध्ये सर्वात विश्व संघ फलंदाज याची एक रोहित शर्मा आहे. 2019 मध्ये आयसीसी क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार अनेक पुरस्कार जिंकलेले आहेत.

हे पण वाचा: रोहित शर्मा यांचे जीवनचरित्र

3) जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह

भारतीय क्रिकेटपटू जगातील सर्वात वेगवान गोलंदाज पैकी एक जसप्रीत बुमराह आहे. त्याच्या अनोखी बॉलिंग ॲक्शन साठी आणि इच्छेनुसार यॉर्कर टाकण्याची क्षमता साठी तो ओळखला जातो. एक दिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण करणारा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज आहे. 2019 मध्ये आयसीसी क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

4) रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा

भारतीय क्रिकेटपटू जो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू पैकी एक मानला जातो. डावखोरा फिरकी गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय क्षेत्ररक्षकांनी घेतलेल्या सर्वाधिक विकेटचा विक्रम त्यांनी केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावणारा आणि ऑडिशन अधिक विकेट घेणारा एकमेव खेळाडू आहे.

हे पण वाचा: रवींद्र जडेजा यांची माहिती

5) ऋषभ पंत

ऋषभ पंत

भारतीय क्रिकेटपटूचे जगातील सर्वाधिक रोमांचक फलंदाज पैकी एक मानला जातो तो म्हणजे ऋषभ पंत. आक्रमक फलंदाजीची शैली आणि मोठे षटकार मारण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. तसेच त्याने क्रिकेटमध्ये भारतीय यष्टीरक्षकाचा सर्वांचे शतकाचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. एकाच वर्षात खेळाच्या तीनही फॉरमॅटमध्ये शतके नोंदवणारा हा एकमेव खेळाडू आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Q1. क्रिकेट हा खेळ कुठे खेळला जातो?

क्रिकेट हा मैदानी खेळ आहे त्यामुळे हा खेळ तुम्ही कोणत्याही मैदानात खेळू शकतात.

Q2. क्रिकेट खेळाची सुरुवात कधी झाली?

क्रिकेट या खेळाची सुरुवात १६ व्या शकतात इंग्लंडमध्ये झाली होती.

Q3. भारतीय संघाचा कर्णधार कोण आहे?

सध्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे.

Leave a Comment